आपणां सर्वांना २०११ या नविन वर्षाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा.
आज सकाळी लवकर उठुन या वर्षाच्या पहिल्या सुर्याचे काही फोटो काढले, म्ह्यणले आज आपल्यापॅकी बरेच जणांना हि प्रथम सुर्यदर्शनाची संधी मिळाली नसेल, म्हणुन ते फोटो येथे टाकत आहे.
त्याच वेळेला शेजारच्या इमारतीवर काही पोपट पोपट्चाळे करित होते, ते पण टिपले आहेत. त्यांच्या बोलण्यावरुन त्यांना हा स्पॉट स्वस्त मिळाला आहे, तिथे आधि राहणा-या कबुतरांकडुन असे समजले.
धन्यवाद,
हर्षद
2 comments:
आजचे सूर्यदर्शन करुन दिल्याबद्दल धन्यवाद!!!
गेला महिनाभर सूर्य दिसलाच नाहीये. :( फोटोतला का होईना पाहताच छान वाटले.
नववर्षाच्या शुभेच्छा!
Post a Comment